उन्हाळ्यातली गंमत...
- Anant Mhaskar
- Apr 9, 2022
- 1 min read
आमच्या लहानपणी आमचे आजोबा अम्हाला काजू भाजुन देत असत आणी अम्ही सर्व नातवंड एकत्र बसुन फोडून खात असू! उन्हाळ्याच्या सुट्टीतली ही गम्मत काल

अम्ही केली. हात काळे आणी चिकट होतात पण हे खमंग काजू सोलून खाण्यातली मजा म्हणजे काय विचारता! घरचे काजू निघाले होते त्यांचा उध्धार करुन जुन्या आठवणींना उजळा दिला!











Comments